भाजपचे रवींद्र चव्हाण यांनी लातूर येथे माजी मुख्यमंत्री कै स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्या बद्दल वादग्रस्त विधान केल्यामुळे मराठा महासंघ आक्रमक झाला आहे अरविंदराव देशमुख यांनी रवींद्र चव्हाण यांचा निषेध नोंदवला आहे
जालना: मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अरविंदराव देशमुख यांनी केला भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा निषेध - Jalna News