भुसावल शहरात आणि ग्रामीण भागामध्ये सध्या पतंग उत्सव जोरात सुरू आहे आपली पतंग वरचढ असावी व समोरच्याची पतंगाची दोरी कापावी याकरिता नायलॉन माझ्या वापरण्याकडे नागरिकांचा जास्त कल असतो मात्र नायलॉन माझ्या वापरणे कायदेशीर गुन्हा आहे वापरल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा उपविभागीय पोलीस उपअधीक्षक केदार बारबोले यांनी आज दिनांक 10 जानेवारी रोजी कडक इशारा दिला आहे तसेच भुसावळ शहरात माझ्या विक्री करणाऱ्या पाच जणांना नोटीस देखील बजावण्यात आली आहे उल्लंघन करणाऱ्यांवर 50 हजार ते दोन लाख 50 हजार पर्यंत द