अहेरी: शिक्षकांनी विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्वक शिक्षण देऊन शिक्षणाचा दर्जा वाढवावा: सिनेट सदस्य तनुश्री आत्राम
Aheri, Gadchiroli | Jun 23, 2025
माजी मंत्री आमदार डॉ.धर्मराव बाबा आत्राम यांच्या मार्गदर्शनात चिंचगुंडी येथे शाळा प्रवेशोत्सव तनुश्रीताई आत्राम...