आज दिनांक 29 जानेवारी 2026 वार गुरुवार रोजी दुपारी 12वाजता भोकरदन जाफराबाद विधानसभा मतदारसंघाचे शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी गटाचे माजी आमदार चंद्रकांत पाटील दानवे यांनी पुणे जिल्ह्यातील बारामती काटेवाडी येथे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अंत्यविधीला उपस्थिती लावली आहे ,काल विमान अपघातामध्ये अजित दादा पवार यांचे निधन झाले असता संपूर्ण राज्यावर दुःखाचा डोंगर कोसळला असून त्यामुळे या अंत्यविधीला माजी आमदार दानवे यांनी उपस्थिती लावली होती.