सेलू: रज्जाकपूर पारधी बेड्यावर गावठी दारूच्या अड्डयावर सिंदी पोलिसांची धाड; 28 हजार 200 चा मुद्देमाल जप्त
Seloo, Wardha | Jul 28, 2025
गावठी मोहा दारूच्या अड्डयावर पोलिसांनी धाड टाकून आरोपीस ताब्यात घेत 28 हजार 200 रुपयांची गावठी मोहा दारू जप्त केली. ही...