खासदार प्रशांत पडोळे हिवाळी अधिवेशनामध्ये आगमन झाले आणि त्यांनी यावेळी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. दरम्यान विदर्भामध्ये माफिया राज सुरू अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
नागपूर शहर: विदर्भात सुरू आहे माफिया राज ; सर्रास देत आहे आमदार खासदारांना धमकी : खासदार प्रशांत पडोळे - Nagpur Urban News