जालना जिल्ह्यातील परतूर मतमोजणी केंद्राबाहेर गोंधळ, प्रवेशासाठी कार्यकर्त्यांची ढकलाढकली.. पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची.. मतमोजणी केंद्रात प्रवेशासाठी कार्यकर्त्यांचा गोंधळ.. आज दिनांक 20 रविवार रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना जिल्ह्यातील परतूर येथील मतमोजणी केंद्राच्या प्रवेशद्वारावर आज मोठा गोंधळ पाहायला मिळाला. मतमोजणी केंद्रात प्रवेश करण्यासाठी कार्यकर्त्यांमध्ये ढकलाढकली झाली. यावेळी पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये जोरदार बाचाबाची झाल्याचंही चित्र दिसून