आरोग्य विभाग,जिल्हा परिषद जळगाव
2.3k views | Jalgaon, Maharashtra | Nov 19, 2025 मा.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.भायेकर सर यांच्या आदेशानुसार आणि मा.तालुका आरोग्य अधिकारी डॉ.घडेकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली आज प्रा. आ. केंद्र रुईखेडा येथे दि. 18/11/25 रोजी कृष्ठरोग मोहीम बद्दल जनजागृती करण्यात आली...त्या वेळी वैद्यकीय अधिकारी डॉ सुहास सपकाळ आरोग्य सहाय्यक , आरोग्य सहायिका, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका व कर्मचारी उपस्थित होते..