येवला नांदगाव रोड रेल्वे गेट जवळ टेम्पो ने मोटरसायकलला धडक दिल्याने यामध्ये सुभाष मुंडे यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली या संदर्भात त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार अज्ञात टेम्पो चालका विरोधात येवला शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे संबंधित गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार गरुड करीत आहे