धुळे: राज्य राखीव बल गट क्रमांक सहा ए कंपनीत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाचा दारूच्या नशेत धिंगाणा तालुका पोलिसात गुन्हा दाखल
Dhule, Dhule | Nov 30, 2025 धुळे राज्य राखीव बलगट क्रमांक सहा ए कंपनी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाने दारूच्या नशेत धिंगाणा घातल्याची धक्कादायक घटना घडली आहे.अशी माहिती 30 नोव्हेंबर रविवारी सायंकाळी दहा वाजून 53 मिनिटांच्या दरम्यान तालुका पोलिसांनी दिली आहे. दारूच्या नशेत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक स्वप्निल पाटील यांनी राज्य राखीव पोलीस बलाच्या धुळे कार्यालयात धिंगाणा घातल्याचा घटना 29 नोव्हेंबर शनिवारी दुपारी साडेबाराया बाजीच्या दरम्यान घडली आहे. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक स्वप्निल रामराव पाटील दारूच्या नशेत राज्य राखी