चाळीसगाव (प्रतिनिधी): बालिका दिनाचे औचित्य साधून रोटरी क्लब ऑफ चाळीसगाव आणि रोटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थएन्ड यांच्या संयुक्त विद्यमाने पातोंडा येथील माध्यमिक विद्यालयात HPV (गर्भाशय मुखाचा कर्करोग प्रतिबंधात्मक) लसीकरण मोहीम यशस्वीपणे राबवण्यात आली. या उपक्रमाला ग्रामपंचायत आणि माध्यमिक विद्यालयाने विशेष सहकार्य केले.