आर्वी: जळगाव येथे चोरट्यांचा हैदोस.. दोन दुकाने व एक घर फोडले तीन तोळे सोने ,चांदीचे दागिने ,आणि रोख लंपास पोलीस घटनास्थळी दाखल
Arvi, Wardha | May 28, 2025
जळगाव येथे चोरट्याने हैदोस माजवला असून काल रात्री अडीच ते तीनच्या दरम्यान विठ्ठल मंदिर रोडवर पोटे कृषी सेवा केंद्र ,विजय...