येवला शहरातील अनिरुद्ध हॉस्पिटल जवळ ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये अवैधरित्या गोण खनिज मिळून आल्याने यासंदर्भात श्याम कदम यांच्या तक्रारीवरून शरद राऊत यांच्या विरोधात येवला शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून यामध्ये ट्रॅक्टर ट्रॉलीसह गौण खनिज जप्त करण्यात आले आहे संबंधित गुन्ह्याचा तपास पोलिस हावलदार हेंबाडे करीत आहे