हिंगोली शहरातील गांधी चौकातून मच्छी मार्केट कडे जाणाऱ्या नाल्यावर कार कोसळली असून सुदैवाने यामध्ये जीवित हानी झाली नाही, मात्र कारचा मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.. आज दिनांक 23 नोव्हेंबर रोजी चार वाजताच्या सुमारास भरधाव वेगात असलेल्या या कारचा अचानक अपघात झाला आहे. मात्र यामुळे वाहनातील चालक बाल बाल बचावला असल्याच प्रत्यक्ष दर्शिनी सांगितले आहे