दारव्हा: गोळीबार चौक ते जुना दिग्रस रोडपर्यंतचे काम त्वरित पूर्ण करा, बहुजन मुक्ती पार्टीचे सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन
Darwha, Yavatmal | Jul 14, 2025
दारव्हा शहरातील गोळीबार चौक ते जुना दिग्रस रोड पर्यंतचे रस्त्याचे काम गेल्या अनेक दिवसांपासून अर्धवट असून एका साईडने...