वैभववाडी: इंदोर येथील अल्पवयीन मुलगी लक्झरीने पोहचली सिंधुदुर्गात; करुळ चेक नाक्यावर वैभववाडी पोलिसांनी तिला घेतले ताब्यात
Vaibhavvadi, Sindhudurg | Jul 7, 2025
लक्झरीतून प्रवास करत असलेल्या अल्पवयीन मुलीला करूळ पोलीस चेक तपासणी नाक्यावर पोलिसांनी ताब्यात घेतले. अर्चना बहादुर देवी...