विरुद्ध दिशेने भरधाव वेगात येणाऱ्या ट्रॅक्टरने रस्त्यावरील डिव्हायडरला जोरदार धडक दिल्याने ट्रॅक्टर ट्रॉलीस पलटी होऊन मिशन अपघात झाला या घटनेत चार वर्षे बालकासह ट्रॅक्टर चालक गंभीर जखमी झाले होते तर उपचारादरम्यान चार वर्षे बालकाच्या मृत्यू झाला सदर घटना ही तारीख 26 डिसेंबर रोजी सकाळी साडेअकरा वाजता च्या दरम्यान लाखांदूर येथील लाखांदूर वडसा राष्ट्रीय महामार्गावर घडली यामध्ये दक्ष असरे वय चार वर्ष असे मृतक बालकाचे नाव असून निलेश अवसरे वय 28 दोन्ही राहणार लाखांदूर असे जखमी युवकाचे नाव आहे