बेरोडा जहागीर येथे युवकावर चाकूने हल्ला करण्यात आल्याची घटना फेजरपुरा पोलीस स्टेशन अंतर्गत घडली असून या संदर्भात दिलेल्या तक्रारीवरून गुरा दाखल करण्यात आला आहे मित्रांमध्ये गंमत सुरू असताना अचानक एकाने युवकाला मारहाण करत त्याच्यावर चाकूने हल्ला केला त्यात सागरभरात डोंगरदिवे हा जखमी झाला असून या संदर्भात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.