जालना: दि.४/१२/२५ मासिक पाळी बाबत समाजामध्ये अनेक गैरसमज आहेत. मासिक पाळी एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. मुली अपवित्र नसतात. मुलींना समजून घेऊन पाठिंबा देणे, प्रोत्साहन देणे, ज्यामुळे मुलींचा आत्मविश्वास वाढेल.
मासिक पाळी गैरसमज व तथ्य बाबत माहिती. - Jalna News