एम डी एम म्हणजे शाळेमध्ये दिल्या जाणाऱ्या माध्यान्य भोजनसाठी परसबागेचे निर्मिती करण्यात आली आहे त्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे स्पर्धेचे आयोजन देखील करण्यात आले.खैरी वलमाझरी गटग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या खामगाव खुर्द येथील शालेय परसबागेचे निरीक्षण भंडारा जिल्हास्तरीय चमुने शनिवार दि.17ला सकाळी 11वाजता केले आहे शिक्षण विभागाचे अधिकारी अभय निनावे,तुकाराम साखरवाडे आरोग्य विभागाचे श्री. दडेमल कृषी विभागाचे संजय भटकर यांचा या समितीत समावेश आहे.सरपंच पुरुषोत्तम रुखमोडे यांची उपस्थिती होती