मनमाड पालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये महायुतीचे उमेदवार योगेश पाटील यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार प्रवीण नाईक यांचा पराभव करून विजय प्राप्त केला निवडणुकीचा निकाल ऐकण्यासाठी सकाळपासूनच शहरातील नागरिकांनी मनमाड पालिकेच्या आयूडीपी येथील सभागृहाबाहेर गर्दी केली होती