कळमेश्वर: खडगाव येथे महान त्यागी बाबा जुमदेवजी यांच्या कार्यक्रमाचे खासदार शामकुमार बर्वे यांच्या हस्ते उद्घाटन
Kalameshwar, Nagpur | Jul 19, 2025
आज शनिवार दिनांक 19 जुलै रोजी दुपारी दोन वाजता पासून परमात्मा एक जनजागृती मंच खडगाव येथे महान त्यागी बाबा जुमदेव जी...