आजचा दिवस अर्जुनी-मोर. तालुका वासियांसाठी अत्यंत दु:खद असुन तालुक्यातील तिन गावातील तिन युवकांचा वेगवेगळ्या घटनेत एकाच दिवसी मृत्यु झाल्याने अर्जुनी-मोर. तालुका हादरुन गेला आहे.तर मृतकांचे परिवांरावर शोककळा पसरली आहे.या घटना ८ जानेवारी २०२६ रोजी घडल्या आहेत.