इगतपुरी: शहरातील खालचीपेठ येथील महादेव मंदिरात पूजा करून श्री साई सहाय्य समिती या मानाच्या साई पालखीचे शिर्डीकडे प्रस्थान