करंजेनगर परिसरात राहणाऱ्या एका १७ वर्षीय महाविद्यालयीन युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सिद्धांत नवनाथ सात्रस असे मृत युवकाचे नाव असून, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
शिरूर: शिक्रापुरात महाविद्यालयीन युवकाची गळफास घेऊन आत्महत्या - Shirur News