आज दि .23/12/2025 रोज मंगळवार ला पोलिस पाटील सभागृह पोलिस स्टेशन गोरेगाव येथे पोलिस उपनिरीक्षक पोटे साहेब यांच्या अध्यक्षतेत सभा पार पडली.सभेत पोटे साहेबांनी सर्व पोलिस पाटलांच्या समस्या जाणून घेतल्या.वन्य प्राण्यापासून गावातील लोकांचे बचाव कसे करता येईल यावर मार्गदर्शन केले. सर्व पोलिस पाटलांना विविध विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी पोलीस पाटील दिलीप मेश्राम, मिताराम नागोसे, हेमराज सोनवाने, सेवकराम चौरागडे, आदी उपस्थित होते.