तिरोडा: गोंदिया जिल्हा नक्षलग्रस्त म्हणुन घोषित करणे बाबत माजी आमदार तथा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दिलीप बन्सोड यांनी केली मागणी
Tirora, Gondia | Jul 18, 2025
जिल्हयातील सडकअर्जुनी,आमगाव,तिरोडा व गोरेगाव या तालुक्यांना नक्षलग्रस्त भागातुन वगळण्यात आले आहे.बहुतांश भाग डोंगराळ व...