वरणगाव नगरपालिकेत नगराध्यक्ष सहित पूर्ण पॅनल उभे केलं होतं पाच सदस्य ही आले तरीही आम्हाला कमी नाही आहे वरणगाव नगरपालिकेमध्ये जो नागरिकांनी कौल दिला आहे तो आम्हाला मान्य आहे आमच्या पाच सदस्यांच्या माध्यमातून विकास कामे कोण करून दाखवते खऱ्या अर्थ जनतेला कोण करून दाखवतो आता आजची स्पर्धात्मक युगामध्ये यांच्या वाढत असेल किंवा शहराचा विकास कसा करता येईल तो उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये म्हणजे नगर विकास मंत्री यांच्या नेतृत्वात 100% वरणगावात झाल्याशिवाय राहणार नाही