वाशिम: मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीमधून जिल्ह्यात जानेवारी २०२५ पासून ११६ रुग्णांना १ कोटी १४ लाख रुपयांची आर्थिक मदत
Washim, Washim | Jul 20, 2025
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी योजना वाशिम जिल्ह्यात प्रभावीपणे राबविली जात आहे. या योजनेतून १ जानेवारी २०२५ ते ३०...