पारोळा: वीचखेडे गावाजवळ मोटरसायकलला कारची मागून जोरदार धडक
Parola, Jalgaon | Oct 31, 2025 वीचखेडे गावाजवळ मोटरसायकलला कारणे जोरदार धडक दिल्याने सदर अपघातात दोन जण गंभीरित्या जखमी झाले त्यांना त्वरित रुग्णवाहिकेद्वारे पारोळा कुटीर रुग्णालय येथे दाखल करण्यात आले