चंद्रपूर: चंद्रपूर शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रवादी पवार गटाकडून कृषिमंत्री माणिकराव कोकाटे विरोधात निषेध आंदोलन
Chandrapur, Chandrapur | Jul 22, 2025
महाराष्ट्राचे कृषिमंत्री थेट विधानसभेत रमी खेळताना मोबाईलच्या कॅमेरात कैद झाली आणि त्यांचा रमी खेळतांचा व्हिडिओ सोशल...