मध्यरात्री शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील प्रसिद्ध अमोल टि आणि पान कॉर्नर काही अज्ञात व्यक्तीने फोडून पंधरा ते वीस हजार रुपयेचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे.
वणी: छत्रपती शिवाजी महाराज चौकातील पानटपरी अज्ञात चोरट्यानी फोडली; पोलीसांसमोर आव्हान - Wani News