आज मंगळवार दिनांक 25 नोव्हेंबर - रोजी माध्यमांना माहिती मिळाली हे की गंगापुर शहरातील प्रभाग क्र. ४ माऊलीनगर, प्रभाग क्र. ५ रिहाना कॉलनी, प्रभाग क्र. १० सखारामपंत नगर, प्रभाग क्र. १ शिक्षक कॉलनी, आंबेवाडी, येथे भव्य आणि उत्साहपूर्ण कॉर्नर बैठका पार पडल्या. मतदार बांधव-भगिनी, पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व कार्यमित्र यांच्या उपस्थितीत स्थानिक जनतेच्या समस्या सुरू असलेल्या विकास प्रकल्पांचा आढावा, भविष्यातील सर्वांगीण विकास