आज दि 13 जानेवारी दुपारी 4वाजता असून, नगरसेवकांच्या कामकाजासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. या सभागृहामध्ये राजदंड पळ (मेस) ठेवण्यासाठी स्वतंत्र तरतूद करण्यात आली असून, त्यामुळे सभागृहाच्या शिस्तीला आणि परंपरेला अधोरेखित करण्यात आले आहे. तसेच, सभागृहातील चर्चांचा कालावधी नियंत्रित ठेवण्यासाठी तांत्रिक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, कोणता नगरसेवक किती वेळ बोलेल यावर काटेकोर लक्ष ठेवण्यात येणार आहे. ठरलेल्या वेळेपेक्षा अधिक वेळ बोलल्यास संबंधित सदस्याचा माईक (स्पीकर) आपो