गंगाखेड रोडवरील बालाजी ऍग्रो एजन्सी या शेती अवजारे विकणाऱ्या दुकानासमोर ठेवलेले 80 हजारांचे पेरणी यंत्र अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना 9 डिसेंबर रात्री 8 ते 10 डिसेंबर रोजी सकाळी 8 30 वाजेच्या दरम्यान घडली. या प्रकरणी दुकानांचे मालक अनल नरसिंगराव देशमुख यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुरुवार 11 डिसेंबर रोजी रात्री 11 वाजता गुन्हा दाखल.