सातारा: जिल्ह्यातील रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर मोक्काअंतर्गत कारवाई करावी, राष्ट्रीय समाज पक्षाकडून पोलीस अधीक्षकांना निवेदन
Satara, Satara | Jul 28, 2025
सातारा जिल्ह्यातील सराईत गुन्हेगार आरोपी असतील त्यांच्यावर तात्काळ मोका अंतर्गत कारवाई व्हावी. अन्यथा राष्ट्रीय समाज...