‘अरुणोदय’ सिकलसेल ॲनिमिया विशेष मोहीम आजपासून राज्यातील २१ आदिवासीबहुल जिल्ह्यांमध्ये सुरू झाली आहे. या मोहिमेबाबत माहिती देताना सार्वजनिक आरोग्य विभागाचे आरोग्य सेवा संचालक मा. डॉ. विजय कंदेवाड यांनी सांगितले की, सिकलसेल ॲनिमियाच्या लवकर निदानासाठी व प्रतिबंधासाठी ही मोहीम प्रभावी ठरणार असून, अधिकाधिक नागरिकांनी या अंतर्गत मोफत तपासणी करून घ्यावी. #Arunodaya #SickleCellAwareness #SickleCellDisease #sicklecellwarrior #healthc