लातूर ग्रामीणचे माजी आमदार धिरज देशमुख यांच्या सूचनेनुसार रेनापुर तालुका काँग्रेस कमिटीच्या सचिव पदी बाळासाहेब करमुडे यांची निवड करण्यात आली आहे अशी माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे
रेणापूर: रेणापूर तालुका काँग्रेस कमिटीच्या सचिव पदी बाळासाहेब करमुडे यांची निवड - Renapur News