पारशिवनी तालुका तील कांद्री येथिल हनुमान मंदिर देवस्थान खदान रोड कांद्री येथे . तेली समाज पंच कमेटी कांद्री तर्फे श्री संत संताजी जगनाडे महाराज यांची ३२६ वी पुण्यतिथी साजरी. जेष्ठ नागरिकाचे सत्कार करण्यात आले.
पारशिवनी: हनुमान मंदिर देवस्थान खदान रोड कांद्री येथे श्री संत संताजी जगनाडे महाराज यांची ३२६ वी पुण्यतिथी साजरी. जेष्ठ नागरिकाचे - Parseoni News