एकोडी ग्राम संघ बचत गटाच्या नवनिर्मित इमारतीचे लोकार्पण आमदार विजय रहांगडाले यांच्या हस्ते संपन्न झाले. महिला बचत गट हे ग्रामीण आर्थिक स्वावलंबनाचे मजबूत स्तंभ आहेत. या नवीन इमारतीमुळे गटाच्या विविध उपक्रमांना अधिक गती, स्थिरता आणि सुविधायुक्त जागा मिळणार आहे.