चंद्रपूर: चंद्रपूर रेल्वे स्थानक होणार आता 'टर्मिनल', मध्य रेल्वेने टर्मिनलचा दर्जा देण्याचा घेतला निर्णय
Chandrapur, Chandrapur | Jul 14, 2025
दि.13 रोजी 7 वाजता मध्य रेल्वेने चंद्रपूर रेल्वे स्थानकाला टर्मिनलचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार,...