जायकवाडी प्रकल्पाच्या उत्तर वसाहतीमध्ये अनेक वर्षापासून असलेल्या निवासस्थानावर आज शुक्रवारी जायकवाडी पाटबंधारे विभागाने धडक कारवाई केली कडक पोलीस बंदोबस्तात पार पडलेल्या या अतिक्रमण हटाव मोहिमेत अनेक घरे जमीनदोस्त करण्यात आली या कारवाईमुळे हातावर पोट असणारी अनेक गोरगरीब कुटुंबे एका क्षणात बेघर झाली त्यांचे संसार उघड्यावर पडले आहेत पोलीस बंदोबस्तात प्रशासनाची कारवाई करण्यात आली जायकवाडी पाटबंधारे विभागाने आपल्या मालकीच्या जागेवर झालेले अतिक्रमण काढण्यासाठी आज सकाळपासूनच जय्यत तयारी के