आम आदमी पार्टी हा राजकारणात येऊ पाहणाऱ्या युवकांसाठी पर्याय असून ज्या लोकांना स्वच्छ प्रशासन असावे असे वाटत असेल, तर त्यांनी आम आदमी पार्टी हा पर्याय निवडावा. कारण आमचे उद्दिष्ट्य भ्रष्टाचारमुक्त देश असावा, हे आहे, त्यात महाराष्ट्रात भ्रष्ट व्यक्तिंची संख्या जास्त असल्याचे सांगत हा भ्रष्ट्राचार आम्हाला उखडून फेकायचा आहे, असे आमदार जरवाल यांनी सांगितले.