शिरूर: शहरातील सिरवी बंधू बेकरीतील पावामध्ये आढळली घुशीची लेंडी, खाद्य सुरक्षेची ढासळलेली अवस्था पुन्हा एकदा चव्हाट्यावर
Shirur, Pune | Jul 21, 2025
शिरूर तालुक्यातील खाद्यसुरक्षेची ढासळलेली अवस्था पुन्हा एकदा समोर आली आहे. शहरालगत असलेल्या रामलिंग रोडवरील प्रसिद्ध...