दौंड: दौंड तालुक्यातील वासुंदे पुलाखाली स्विफ्ट कारमधून साडेसहा लाखांचा मद्यसाठा जप्त
Daund, Pune | Nov 23, 2025 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभाग, दौंड यांनी शनिवारी दौंड तालुक्यातील वासुदे पुलाखाली थांबवलेल्या आलिशान स्विफ्ट कारमधून विदेशी दारूची जप्त केली आहे. पथकाने या कारवाईत एकूण 6 लाख 52 हजार 240 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.