कारंजा: बांगडापूर जवळ राजकन्या बीटीआर ही वाघिणी तीन बछड्यासह रस्ता क्रॉस करताना आढळल्याचा व्हिडिओ व्हायरल.. दहा गावांना अलर्ट
Karanja, Wardha | Aug 4, 2025
बोर व्याघ्र प्रकल्पातून राजकन्या बीटीआर - 7 ही वाघिणी आपल्या तीन बछडासह कारंजा तालुक्यातील बांगडापुर शिवारातील रस्ता...