जालन्यात प्रभाग क्रमांक 10 अ मध्ये रिक्षाचालक उमेदवाराचा एकट्यानेच अनोखा प्रचार.. मैदानात उतरलेल्या या रिक्षाचालक उमेदवाराचा प्रचार प्रभागात विशेष लक्ष वेधून घेत आहे.. आज दिनांक 12 सोमवार रोजी दुपारी दोन वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रभाग क्रमांक 10 अ मधून एका रिक्षाचालक उमेदवाराने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. शेख उस्मान असे या उमेदवाराचे नाव असून, ते पेशाने ऑटो रिक्षाचालक आहेत. कोणताही कार्यकर्ता किंवा समर्थक नसतानाही शेख उस्मान यांनी स्व