आगामी नगरपरिषद निवडणूक अनुषंगाने जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटकर आणि पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी काटोल येथील प्रशासकीय अधिकारी यांची बैठक घेऊन आगामी निवडणुकी संदर्भात स्ट्रॉंग रूम सुरक्षा बाबत मतदानाच्या दिवशी गर्दीचे नियोजन करून मतदान प्रक्रिया शांततेत तसे सुरळीत पार पाडण्याबाबत सूचना दिल्या.