वर्धा येथील नितेश कराळे मास्तर यांच्यावर वर्धा येथील पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे फेसबुकवर हिंदू धर्माबाबत धार्मिक भावना दुखावणारी पोस्ट टाकल्यामुळे हिंदू समाजाच्या भावना दुखवल्याप्रकरणी नितेश कराळे मास्तर यांच्या विरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अनिल पुरुषोत्तम कावळे विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा मंत्री आहेत नितेश कराळे यांनी फेसबुकवर धार्मिक भावना दुखवणारी आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यामुळे धार्मिक भावना दुखावल्या