बुलढाणा: सांत्वनपर भेटी थांबवून आत्महत्या वाचवण्यासाठी ठोस निर्णय घ्यावा - सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर वाघमारे
Buldana, Buldhana | Jul 29, 2025
बुलढाणा जिल्ह्यातील भरोसा येथील शेतकरी दांपत्याने नापिकी, हुमणी अळीने झालेले सोयाबीन पिकाचे नुकसान व कर्जबाजारीपणाला...